जालना: गोठण गावात दारूबंदीसाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा...
गावात तातडीने दारूबंदी करण्याची जोरदार मागणी...
Jalna, Jalna | Aug 17, 2025
आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील गोठण गावात दारूबंदीच्या...