बुलढाणा: साखरखेर्डा येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
Buldana, Buldhana | Aug 17, 2025
सिंदखेडराजा मतदारसंघातील साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महाराज मठ येथे १७ ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता उध्दव ठाकरे गटाचे...