मुदखेड: मुदखेड रोड पांढरवाडी शिवारात २ बारमध्ये घरफोडि करून आरोपींनी ₹ १ लाख ५९ हजार ३४० ची विदेशी दारू केली लंपास; गुन्हा दाखल
Mudkhed, Nanded | Jul 16, 2025
मुदखेड रोड पांढरवाडी शिवार येथील मराठा बार हाॅटेल व मयुरबार ता.मुदखेड जिल्हा नांदेड येथे दि १४ जुलै २०२५ रोजी रात्री दहा...