वणी: सैदाबाद फाट्याजवळ गाईला वाचविण्याचा प्रयत्न करताना सिमेंट टँकर पलटी, वणी-कायर मार्गावर वाहतूक ठप्प
Wani, Yavatmal | Aug 2, 2025
मुकुटबन येथील सिमेंट कारखान्यातून सिमेंट भरुन वणीच्या दिशेने येणारा सिमेंटचा बल्कर कायर गावाचे समोर सैदाबाद फाट्याजवळ...