पुणे नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक येथे धारदार हत्याराने हल्ला करत कुणी हल्ला करणाऱ्या इसमाचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू झाला त्यामुळे आता या घटनेत खुनाचे कलम वाढवण्यात आले आहेत नसीम मोहम्मद कलाम शाह वय 42 मूळ राहणार आळेफाटा तालुका जुन्नर असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.