देवणी: धनेगाव येथे मागील भांडणाची कुरापत काढून दोघांना चौघांनी मिळून संगणमत करून केली मारहाण
Deoni, Latur | Oct 21, 2025 धनीगाव येथे रंगीत साळुंखे यांचे वडील व चुलता यांना भरत माणिक चव्हाण व सोबतच्या तीन जणांनी संगणमत करून काठीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना0 घडली आहे याबाबतीत देवणी पोलिसात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे