चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवत नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हमीद व सर्व विजयी नगरसेवकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विजयानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.या प्रसंगी मा.महिला व बालविकास मंत्री तथा मा.पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर,मा.सभापती जि.प.दयाराम काळे, तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर,उपसभापती कृउबा.स.धारणी राहुल येवले उपस्थित होते.विजयी उमेदवारांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देत आज दुपारी ३ वा.स्वागत करण्यात आले.