सिन्नर: नायगाव येथे नंदू मोरे (२५) या तरुणाने राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू
Sinnar, Nashik | Oct 4, 2025 नायगाव येथे नंदू रतन मोरे (२५) या तरुणाने राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला. औषध सेवनानंतर नंदु बेशुद्ध झाल्याने कुटुंबीयांनी त्यास नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.