चंद्रपूर 2025 26 साठी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती धान गर्दी सुरू झाली आहेत शासनाने प्रतिक्विंटल 2369 रुपये किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे दर्जाचा शेतमालाच खरेदी केला जाईल धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू असून आधार प्रमाणे कारण नंतर बायोटिक पद्धतीने नोंदणी केली जात आहेत शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहेत