शिरूर: 27 कोटींचा घोटाळा, आरोपी मोकाट! शिरूर पोलीस ठाण्यासमोर संतप्त ठेवीदारांचा रक्षाबंधन दिवशी अनोखा रोष
Shirur, Pune | Aug 9, 2025
शिरूर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे २७ कोटी रुपयांचा अपहार झाल्यानंतर वर्ष उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने...