वैजापूर: जांबरगाव शिवराज शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या वादातून मारहाण चौघांना एक वर्ष कारावास व दोन हजार दंडाची शिक्षा
जांबरगाव शिवारातील शेताच्या हे बांधावर मुरूम टाकण्याच्या वादातून ग झालेल्या मारहाणीप्रकरणी चार आरोपींना प्रथम वर्ग न्याय वा दंडाधिकारी न्यायालयाने दोषी नी ठरवले. आरोपींना एक वर्ष सश्रम में कारावास व प्रत्येकी दोन हजार यी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.