चंद्रपूर जिल्ह्यातील गडचंदुर शहरांमध्ये मतदान केंद्रांवर मशीन मध्ये गोड असल्याच्या संशय व्यक्त करत युवकांनी मशीन फोडल्याने संपूर्ण मतदान केंद्रांवर सावळा गोंधळ निर्माण झाला पोलिसांनी अखेर त्या युवकांना अटक केली असून संतप्त नागरिकांनी गडचंदुर पोलीस स्टेशन गाठून त्या युवकांना तात्काळ सोडवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी रेटून धरली असून दोन ते तीन तास गडचंदूर पोलीस स्टेशनमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते दोन डिसेंबरला रात्र आठ वाजताच्या दरम्यान तणावपूर्ण वातावरण होते