वाशिम: डोंगरकिन्ही येथे गावठी हातभट्टी दारु विक्री करणार्यांवर एसडीपीओ वाशिम यांच्या धाडी, 1,68,500/-रुपये चा मुद्देमाल जप्त
Washim, Washim | Oct 7, 2025 डोंगरकिन्ही ता. मालेगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाशिम यांनी वेगवेगळया 05 ठिकाणी धाडी टाकून गावठी हातभट्टी दारु विक्री करणार्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 105 लिटर गावठी हातभट्टी, 855 लिटर मोहामाच सडवा, 01 मोबाईल व एक मोटार सायकल असा एकूण 1,68,500 /- रुपये चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दि. 07 ऑक्टोबर रोजी दुपारी दिली.