श्रीगोंदा: अजित पवार यांच्या बैठकीत चर्चेचा धुरळा; आमदार संग्राम जगताप म्हणाले : सगळं पक्षांतर्गत ठरलंय
अजित पवार यांच्या बैठकीत चर्चेचा धुरळा; आमदार संग्राम जगताप म्हणाले : सगळं पक्षांतर्गत ठरलंय अहिल्यानगर : महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा राज्यव्यापी मेळावा नुकताच पार पडला. या बैठकीत आगामी निवडणुकांची दिशा आणि पक्षाची रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली