लोणार: लोणार बस स्टॅन्ड वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नसता ताळे ठोकू - उबाठा शिवसेना जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे
लोणार बस स्टॅन्ड वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा नसता कार्यालयास ताळे ठोकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी एसटी प्रशासनाला दिला.यावेळी तालुकाप्रमुख राजू बुधवत, शहरप्रमुख गजानन जाधव, सुदन अंभोरे, प्रकाश सानप, श्रीकांत मादनकर, इकबाल कुरेशी, तानाजी अंभोरे, समाधान साळवे, अमोल सुटे, अशपाक खान, फहीम खान, ज्ञानेश्वर दूधमोगरे, अमोल पसरटे आदी उपस्थित होते.