गोंदिया: मारहाण करून तरूणाचा खांदा मोडला, सिरपूर येथील प्रकरण : घरासमोर कचरा टाकल्याचा वाद
घरासमोर कचरा टाकला यावरून झालेल्या वादात तरूणाला जबर मारहाण करण्यात आल्याने त्याचा खांदा मोडला. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम सिरपूर येथे ३० ऑक्टोबर रोजी ही घडली असून रावणवाडी पोलिसांनी शुक्रवारी (दि.७) गुन्हा दाखल केला आहे.सचिन केवलदास खोब्रागडे (३६, रा. सिरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आनंद अमरदास डोंगरे (३७, रा. सिरपूर) हा त्यांच्या घरासमोर राहत असून दोघांमध्ये आधीपासूनच