मिरज: मुख्य गेटला लावले कुलूप; सांगली जिल्हापरिषदेचे नूतन सीईओ विशाल नरवाडे यांनी "लेट कमर्स" कर्मचाऱ्यांना दिला "झटका"
Miraj, Sangli | Sep 2, 2025
सांगली जिल्हापरिषदेचे नूतन सीईओ विशाल नरवाडे यांनी लेट कमर्स कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजून 45...