राहुरी: पावन गणपती प्रतिष्ठानच्या वतीने अमेरिकेतील अभिनेत्री गार्गी खोडे हीचा राहुरी फॅक्टरीत सन्मान
Rahuri, Ahmednagar | Aug 12, 2025
राहाता तालुक्यातील कोल्हार हे जन्मगाव असलेल्या गार्गी खोडे हिने अमेरिकेला स्थित होऊन अभिनय, मॉडेलिंग क्षेत्रात मोठी उंची...