सिंदखेड राजा: शेंदुर्जन मंडळात ओला दुष्काळ जाहीर करुन मदत द्या, शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
Sindkhed Raja, Buldhana | Aug 19, 2025
सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन मंडळाला यावर्षी अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे मोठा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये...