कर्जत: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर सुरू केलेली विकासाची गंगा गावापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीला मत द्या – आशिष शेलार
Karjat, Raigad | Nov 27, 2025 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर सुरू केलेली विकासाची गंगा गावापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीला मत द्या. अशी प्रतिक्रिया आज गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास कर्जत येथे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.