पंढरपूर: ईश्वर वठार येथे मकवान काढण्याच्या कारणावरून दारूच्या नशेत मुलाची वडिलांना कुऱ्हाडीने मारहाण
Pandharpur, Solapur | Sep 11, 2025
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेतात मकवान गोळा...