चिखली: सवना येथे अवैद्य अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीसमोर आंदोलक विलास जाचक यांचे आमरण उपोषण #jansamasya
Chikhli, Buldhana | May 16, 2025
चिखली तालुक्यातील सवणा येथील विलास मोतीराम जाचक 14 मे पासूनआमरण उपोषण सुरू केले आहे. मारुती मंदिर परिसराला लागून काही...