वाढत्या आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी आणि नागरिकांच्या शारीरिक सुदृढतेसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने गोंदिया शहरात स्थापन झालेल्या सायकलिंग संडे ग्रुपने रविवारी आपल्या सायकलिंग उपक्रमाचे 400 आठवठे पूर्ण केले या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी स्वतः सहभाग घेतला आणि नागरिकांना आरोग्याबाबत सजग राहण्याचा सामाजिक संदेश दिला कामाच्या व्यस्ततेमुळे व्यायाम व सकाळचे फिरणे जमत नसलेल्या नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला हा