जिंतूर: बोरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एका घरातून लाखोंचा ऐवज लंपास अन्य दहा ते पंधरा ठिकाणी चोरीचा प्रयत्न
Jintur, Parbhani | Aug 22, 2025
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे 21 ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्याने धुमाकूळ घालत एका घरातून चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास...