शहादा: राज्यातील क्र.२ चे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे धुक्याची चादर, पर्यटकांनी घाटात सावधानतेने वाहन चालविण्याचा इशारा
Shahade, Nandurbar | Sep 14, 2025
महाराष्ट्र राज्यातील क्रमांक दोन नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा थंड हवेच्या पर्यटन स्थळी पावसामुळे सर्वत्र धुक्याची...