मुंबई: मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर वाहतूक कोंडी वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा वानचालकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे