जालना: हुतात्मा स्मारकांची दुरवस्था: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन केवळ 'झेंड्यापुरता'च का? अनिल दत्तात्रय कोल्हे यांच्या टाऊन हॉल
Jalna, Jalna | Sep 17, 2025 हुतात्मा स्मारकांची दुरवस्था: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन केवळ 'झेंड्यापुरता'च का? अनिल दत्तात्रय कोल्हे यांच्या टाऊन हॉल येथे जाहीर नाराजी व्यक्त केली.. आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी 12:00 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकांची जालन्यात दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा होत असतानाच, दुसरीकडे ज्यांच्या बलिदानातून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले, त्यांच्याच स्मार