भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखा हिरापुर तालुका गोरेगांव ची सभा आज दिनांक 13 जानेवारी मंगळवार ला हिरापुर या ठिकाणी काॅ बाबुलाल शहारे याच्या अध्यक्षतेखाली घेन्यात आली. सभेत काॅ. हौसलाल रहांगडाले सदस्य राज्य कार्यकारिणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष काॅ. गुणवतराव नाईक तालुका सचिव काॅ. दुलीचंद कावडे तालुका सहसचिव काॅ. नारायण गजघाटे शाखा सचिव याणी मार्गदर्शन केले.