मुदखेड: मुडखेड मध्ये स्कूल बसला रेतीच्या टिप्परची धडक , 40 विद्यार्थी वाचले प्राण
Mudkhed, Nanded | Nov 12, 2025 आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी अकराच्या दरम्यान नांदेड जिल्हातील मुदखेड शहरात शालेय विद्यार्थांना घेउन जाणाऱ्या स्कूल बसला रेतीच्या टीप्परची धडक बसली ... या अपघातात बस मधील 40 विद्यार्थ्यांची थोडक्यात वाचलेत प्राण, अपघात झाला तेव्हा बस मध्ये 30 ते 40 विदयार्थी होते .. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही .. मुदखेड पोलीसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असुन टीप्पर जप्त करण्यात आला ..