मंठा: तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावे, संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन
Mantha, Jalna | Jul 22, 2025
मंठा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करावेत संभाजी ब्रिगेडची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी...