नांदेड: भनगी येथे अवैध वाळू उपशाविरुद्ध स्थागुशा व ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई,66 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त
Nanded, Nanded | Jul 30, 2025
काल दि. 29 जुलै भनगी येथे गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व...