पैठण: चार्जिंग स्कुटी बॅटरीचा भीषण स्फोट ,महिला गंभीर जखमीआडुळ येथील घटना
चार्जिंग स्कूटी बॅटरीचा चार्ज करताना स्फोट होऊन एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आडूळ येथे घडली याबाबत अधिक माहिती अशी की पैठण तालुक्यातील आढूळ येथे सोमवार तारीख तीन दुपारच्या सुमारास येथील शिवराज बॅटरी या दुकानात चार्जिंग स्कूटी बॅटरी ची चार्ज करताना स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर परिसरात प्रचंड मोठा आवाज झाला या स्फोटात दुकानातील सामानाची प्रचंड नासधूस झाली दरम्यान जवळच उभे असलेली एक महिला गंभीर जखमी झाली याबाबत घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस स्टेशनचे