अमरावती: पाकिजा कॉलनीत गुटख्याचा साठा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Amravati, Amravati | Aug 7, 2025
७ ऑगस्ट रोजी अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ कडून पाकिजा कॉलनी, अहमेदीया मशीदसमोर मोहम्मद आसीफ अब्दुल अजिज (वय...