मूल: संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुल येथे असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असून नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तारखेची अंतिम घोषणा झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांसह मिथुन सिंग पटवा यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन नीलमवार यांनी संतोष सिंह रावत यांच्या निर्देशानुसार मिथुन सिंग पटवा यांची युवक काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. मिथुन सिंग