बाभूळगाव: तहसील कार्यासमोर सुरू असलेल्या शेतकरी उपोषणाची सांगता
बाभूळगाव तालुक्यात नाफेडची हमीभाव सोयाबीन खरेदी अद्यापही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. बाभूळगाव येथे नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सहा नोव्हेंबर पासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषणास सुरुवात केली होती...