रावेर: किनगाव खुर्द येथील पुष्पेश्वर महादेव मंदिरातून काढली भव्य कावड यात्रा, तापी नदीतून पवित्र जल आणून महादेवाला जलाभिषेक
Raver, Jalgaon | Jul 28, 2025
किनगाव खुर्द या गावात इचखेडा रस्त्यावर श्री दत्त मंदिरात पुष्पेश्वर महादेव मंदिर आहे. येथील भाविक भक्तांनी किनगाव खुर्द...