अक्राणी: झेंडू फुलांच्या झाडावर माती पडल्याच्या कारणावरून एकाला मारहाण भुजगाव पाटीलपाडा येथे घडली घटना
Akrani, Nandurbar | Jul 26, 2025
25 जुलै रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी भोजगाव पाटीलपाडा येथे सुनील पाडवी यांच्या घराजवळ लावलेल्या झेंडू फुलाच्या...