सिडको परिसरातून पल्सर दुचाकीची चोरी, अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिक : सिडकोतील सावता नगर, गार्गी कॉलेज परिसरातून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश आबाजी शेवाळे (वय ३०, रा. सावता नगर, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ७ जानेवारी सकाळी ९ या वेळेत त्यांच्या भावाच्या नावावर असलेली काळ्या रंगाची बजाज पल्सर १५० (एम.एच.