पारशिवनी: गोंडवाना युवादलाच्या वतीने,कुवारा भिवसन येथील भिमलपेन ठाणे येथे भगवान नरकासुर आणि राजा बळी यांची पूजा बलीप्रदादिन साजरा
पारशिवनी तालुका तील कुंवारा भिवसेन येथे गोंडवाना युवादलाच्या वतीने, कुवरा भिवसन येथील भिमलपेन ठाणे येथे भगवान नरकासुर आणि राजा बळी यांची पूजा बलीप्रदादिन साजरा केले.