इगतपुरी: इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातून तिरंगा रॅली व आली पदार्थविरोधी सप्ताह निमित्त नशा मुक्ती अभियान
Igatpuri, Nashik | Aug 14, 2025
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच अमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्त इगतपुरी शहरातून तिरंगा रॅली आणि जनजागृती मोहीम...