आज दिनांक 1 जानेवारीला देशामध्ये सर्वत्र अतिशय हर्ष उल्हासात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.नेर तालुक्यात विविध ठिकाणी शाळा महाविद्यालय मध्ये नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गखोल्या सजवून विद्यार्थी व शिक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.