धर्माबाद: येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व नर्सच्या निष्काळजीपणामूळे एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
Dharmabad, Nanded | Aug 7, 2025
आज गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार धर्माबाद येथील रहिवासी शिवाजी पांचाळ वय ५५ वर्षे यांचा...