आज दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी खापा येथे कार्यकर्ता संवाद व दिवाळी संमेलन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या प्रसंगी देविदास मदनकर, पीयूष बोर्डे, अमोल भुते, दिगंबर सुरतकर, निखिल अष्टनकर, रवींद्र हटकर, विलास ठाकरे, अशोक धोटे, वर्षाताई रघुनाथ गजभिये, प्रियंका मोहटे, शिल्पा वरोटकर, हिराताई अष्टनकर, सोनाली धार्मिक तसेच स्थानिक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते