चंद्रपूर: चंद्रपुरात बालकामगार आढळल्यास संपर्क साधण्याचे कामगार विभागाचे नागरिकांना आव्हान
14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन देशभर पाडला जातो करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व दुकाने हॉटेल गॅरेज आस्थापनाधारकांना उद्योजकांना बांधकाम नियुक्ती विटाभट्टी व इतर आस्थापन मालकांनी बाल किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये बालकामगार आढळून आल्यास कामगार विभाग प्रशासकीय इमारत या कार्याशी संपर्क साधावास याव्हान सहाय्यक कामगार आयुक्त यांनी नागरिकांना केले आहे