भंडारा: मुंडीपार सडक येथे रेती चोरी करणारा टिप्पर पकडला ; २२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Aug 30, 2025
रात्रीच्या सुमारास टिप्परने रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेती चोरी...