भाजप म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का -किशोरी पेडणेकर
आज दिनांक एक ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली असून भाजपकडून ठाकरे गटाच्या दादर येथील दसरा मेळाव्यावर करोडो रुपयांचे नियोजन केलं असल्याची टीका केली होती यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या भाजप म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का केंद्रात आणि राज्यात अमाप पैसा हे लोक लुटत आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने हे असे नेतेटीव ते सेट करतात पेडणेकर म्हणाल्या