सिरोंचा: शिरोंचा तालुक्यात पूर परिस्थितीचा धोका तहसीलदार निलेश होनमोरे यांनी दिला सतर्कतेचा इशारा
Sironcha, Gadchiroli | Aug 16, 2025
भारतीय हवामान विभागाने पुढील 1 ते 2 दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला असून मध्य गोदावरी उपखोऱ्यातील प्रचंड...