एरंडोल: ब्राह्मणशेवगे येथून पुणे साखर कारखान्यात केलेला तरुण बेपत्ता, मेहुणबारे पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
ब्राह्मणशेवगे येथील रहिवाशी रवी मांगू मोरे वय २६ हा तरुण त्याची पत्नी सुनीता मोरे हिला सांगून गेला की मी पुणे शहरातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे कामासाठी जात आहे दोन दिवसात परत येईल. मात्र तेव्हापासून तू घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून मेहुणबारे पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे