आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी अकरा वाजताच्या सुमारास शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी धापेवाडा येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. धापेवाडा येथील सामान्य नागरिक सकाळी सात वाजता पासून स्वस्त धान्य केंद्रात लाईन लावून उभे होते तरीही दुकानदाराने दुकान सुरू केले नाही त्यामुळे जास्त नागरिकांनी शिवसेनेचे रघुवंशी यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या