अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेश रणधीर लाच प्रकरणात अडकल्यानंतर येथील जागा रिक्त झाली.या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांना प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.नंदकिशोर काळे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सावरखेडा पोलीस ठाणे प्रभारी म्हणून काम पाहिले.त्यानंतर जळगाव येथून पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर यवतमाळमध्ये आले. त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा देण्यात आली.आता सर्वाधिक आव्हान असणाऱ्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनचा कारभार त्यांच्याकडे......